Thursday, November 21, 2024
Homeइतरसणसवाडी येथे डी बी फिटनेस जिममध्ये योगा दिन उत्साहात साजरा

सणसवाडी येथे डी बी फिटनेस जिममध्ये योगा दिन उत्साहात साजरा

कोरेगाव भिमा – सणसवाडी (ता.शिरूर) येथील भाजपा महारष्ट्र प्रदेश कामगार मोर्चाचे उपाध्यक्ष बाबासाहेब दरेकर यांच्या डी बी फिटनेस जिम मध्ये योगा दिन मोठ्या उत्साहाच्या वातावरणात योगा करत साजरा करण्यात आला.(Yoga day (

    योगा दिनानिमित्त भाजपा महारष्ट्र प्रदेश कामगार मोर्चाचे उपाध्यक्ष बाबासाहेब दरेकर यांच्या ड्रीम फिटनेस जिम मध्ये सकाळी योगदिन विविध प्रकारची योगासने करत साजरा करण्यात आला.यावेळी महिला भगिनींनी उपस्थितीत लक्षणीय होती.

योगा मनाला आनंदात तर शरीराला निरोगी व सुदृढ ठेवण्यात महत्वाचे काम करत असून भारतीय संस्कृतीतील अविभाज्य भाग असणारा योगा दररोज करायला हवा. – माजी सरपंच बाबसाहेब दरेकर, उपाध्यक्ष, कामगार मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश भाजपा.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!