वाघोली :- दिनांक २१ जून
भारतीय जैन संघटनेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय वाघोली येथे क्रीडा व राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला. “Yoga Day Celebration at BJS College” यावेळी योगाचा शरीर ,मन व जीवनासाठी अत्यंत महत्त्व असून यामुळे जीवनात ऊर्जा निर्माण हित असते व मनःशांती मिळते त्यामुळे यिगा केल्याने जीवनात ऊर्जा निर्माण होत असते यासाठी आनंदी व समाधानी जीवनसाथी योगा करण्यासाठी प्रयत्न करावा असे मत व्यक्त करण्यात आले.”Yoga Day Celebration at BJS College”
यावेळी भारतीय जैन संघटना महाविद्यालयाचे माजी विद्यार्थिनी व योगा प्रशिक्षक अश्विनी भिसे यांनी योग अभ्यासाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व सांगितले व प्रशिक्षण दिले. “Yoga Day Celebration at BJS College”
कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक तसेच प्राचार्य डॉ. संजय गायकवाड उस्फूर्तपणे सहभागी झाले. कार्यक्रमाचे आयोजन क्रीडा विभागाचे प्रमुख डॉ. रमेश गायकवाड, प्रा.चक्रधर शेळके आणि डॉ.स्वाती कोलट NSS कार्यक्रम अधिकारी यांनी केले.