मराठा समाजाचे मनोज जरांगे पाटील पंतप्रधान – माजी संचालक दत्तात्रय हरगुडे
फटाकड्यांची आतषबाजी , भंडाऱ्याची उधळण केली तर महिला भगिनींनी फुगाड्या खेळत केला आनंद साजरा करत एकमेकांना पेढे भरवत छत्रपती शिवाजी महाराज की जय एक मराठा लाख मराठा च्या घोषणांनी दुमदुमून गेला सणसवाडी परिसर.
महाराष्ट्रातील मराठा आंदोलनात सहभागी होणाऱ्या एकमेव आमदार पत्नी सुजाता पवार – सुनीता दरेकर
यावेळी माजी संचालक दत्तात्रय हरगुडे व ग्राम पंचायतीचे उपसरपंच राजेंद्र दरेकर, काँग्रेसचे शिरूर तालुकाध्यक्ष वैभव यादव ,सरपंच रुपाली दगडू दरेकर यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याबद्दल हृदयस्पर्शी व स्फूर्तिदायक भाषण केले. यावेळी माजी संचालक दत्तात्रय हरगुडे यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा मंडल यावेळी उद्योगनगरी सणसवाडीच्या सरपंच रूपाली दगडू दरेकर, उपसरपंच राजेंद्र दरेकर, मार्केट कमिटीचे माजी संचालक दत्तात्रय हरगुडे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर, माजी उपसरपंच युवराज दरेकर , माजी चेअरमन सुहास दरेकर, माजी उपसरपंच संभाजी साठे, माजी उपसरपंच सागर दरेकर, काँग्रेसचे अध्यक्ष वैभव यादव,रामभाऊ दरेकर, माजी सरपंच सुनंदा दरेकर, माजी सरपंच स्नेहल राजेश भुजबळ, माजी सरपंच संगीता नवनाथ हरगुडे, माजी सरपंच सुवर्णा रामदास दरेकर, ग्रामपंचायत सदस्या शशिकला सातपुते, ललिता दरेकर , तनुजा दरेकर, निकिता हरगुडे ,सुनिता दरेकर, , विठ्ठल दरेकर अशोक हरगुडे, सतीश दरेकर, गोरक्षनाथ भुजबळ, दगडु दरेकर, अनिल दरेकर, निलेश दरेकर, प्रशांत दरेकर, सुभाष दरेकर, बाळासाहेब दरेकर,नवनाथ दरेकर, नवनाथ हरगुडे, संतोष शेळके अशोक करडे, पंढरीनाथ गोरडे व मोठ्या प्रमाणात महिला भगिनी ,अबालवृद्ध व नागरिक व आजी , माजी पदाधिकारी, विविध संघटनेचे कार्यकर्ते व मराठा बांधव उपस्थित होते.