Thursday, November 21, 2024
Homeस्थानिक वार्ताकोरेगाव भीमा येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे स्वागत

कोरेगाव भीमा येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे स्वागत


कोरेगाव भीमा -कोरेगाव भीमा ( ता. शिरूर) येथील नागरिकांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे स्वागत मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी कोरेगाव भिमा येथील नागरिकांनी त्यांचे उत्साहात व जल्लोषात स्वागत केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर तालुका सरचिटणीस प्रकाश बाबर यांनी त्यांचे स्वागत केले.या एकी उद्योजक सुधाकर ढेरंगे, दत्तात्रय गव्हाणे व इतर मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाला मान देत आपल्या व्यस्त दौऱ्यातून वेळ काढत काहीवेळ कोरेगाव भिमा येथील कार्यकर्त्यांची आस्थेने चौकशी केली. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर तालुका सरचिटणीस प्रकाश बाबरयांनी आनंद व्यक्त केला आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!