शिरूर वनविभागाच्या आशीर्वादाने वाजेवाडी येथे बिबट्याचा मुक्त संचार ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ सुरू..

वाजेवाडी येथे तातडीने पिंजरा लावण्याची ग्रामस्थांची मागणी.चार वासरांचा मृत्यू नक्की कशाने ? वनविभागाने पंचनामा केला नाही, कारण ते वनविभागाचे काम नाही वनविभागाच्या अधिकारी सांगत असून बिबट्यांच्या मुक्त फिरण्याने ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागला आहे. कोरेगांव भीमा – वाजेवाडी (ता.शिरूर) येथे दोन बिबटे ( एक मादी व तिची तीन पिल्ले)मुक्तपणे कुठेही फिरत असून महिला व नागरिकांच्या जीवाशी … Continue reading शिरूर वनविभागाच्या आशीर्वादाने वाजेवाडी येथे बिबट्याचा मुक्त संचार ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ सुरू..