कोरेगाव भीमा येथील वढू चौक रस्त्याच्या बाजूला साठले पावसाच्या पाण्याचे डबके

एकाच जागी पाणी साठल्याने साथीचे आजार पसरण्याची भीती विद्यार्थी,महिला भगिनी,कामगार वर्ग,व्यापारी व नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथील मुख्य वढू चौकातील रस्त्याच्या बाजूला जीवन हॉस्पिटल, मोरया हॉस्पिटल,श्रीराम मेडिकल, श्रीकृष्ण मेडिकल, जीवन मेडिकल, वैष्णवी सुपर मार्केट अशा मुख्य रहदारीच्या ठिकाणी पावसाचे पाणी साठल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या … Continue reading कोरेगाव भीमा येथील वढू चौक रस्त्याच्या बाजूला साठले पावसाच्या पाण्याचे डबके