Tuesday, July 16, 2024
Homeक्रीडालोणीकंद येथील होली स्पिरीट कॉन्व्हेन्ट स्कूल मध्ये योगा दिन उत्साहात  साजरा 

लोणीकंद येथील होली स्पिरीट कॉन्व्हेन्ट स्कूल मध्ये योगा दिन उत्साहात  साजरा 

लोणीकंद (ता.हवेली) येथील होली स्पिरीट कॉन्व्हेन्ट स्कुल मध्येराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमा साठी शाळेतील सर्व विद्याथर्यानी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. 

 सर्व मॅटचा वापर केला. योग दिन साजरा करण्यासाठी सर्व प्रथर्म योगा डॉन्स केल्यानंतर पूर्णः शरीराचा व्यायाम करून घेतल्यावर सूर्यनमस्कार घेण्यात आले. उभे राहुन व बसून अशी प्रत्येकी ५ आसने घेण्यात आली. भ्रमरी,प्रणयामी,अनुलोम, विनुलोम अशी आसने घेत त्याची माहिती देत महत्व समजावून सांगितले .यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका लीली सिस्ट ,उपमुख्याध्यापिका यांच्यासह क्रीडा शिक्षक प्रताप फडतरे,कल्पना मॅडम, वैष्णवी मॅडम यांच्यासह शाळेचे सर्व सहकारी,  विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!