Tuesday, July 16, 2024
Homeताज्या बातम्यामनोज जरांगे पाटील यांच्या  उपोषणाच्या समर्थनार्थ आमदार अशोक पवार यांचे  एकदिवसीय अन्नत्याग...

मनोज जरांगे पाटील यांच्या  उपोषणाच्या समर्थनार्थ आमदार अशोक पवार यांचे  एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन 

शिरूर – मराठा आरक्षणासाठी अंतरवाली येथे मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून शिरूर हवेलीची आमदार अशोक पवार हे एकदिवसिय अन्नत्याग आंदोलन करणार आहेत 

    आमदार अशोक पवार यांच्या पत्नी माजी सभापती व जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार यांनी तीन दिवसीय अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून आता आमदार अशोक पवार यांनीही मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन वडगाव रासाई येथे करणार आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!