Tuesday, July 16, 2024
Homeताज्या बातम्याप्राध्यापक बाबासो आनंदा शिंदे यांना पीएच .डी .  प्रदान 

प्राध्यापक बाबासो आनंदा शिंदे यांना पीएच .डी .  प्रदान 

कोरेगाव भिमा – लोणीकंद (ता.हवेली) येथील रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कॉम्पुटर इंजिनिअरिंग विभाग प्रमुखप्राध्यापक बाबासो आनंदा शिंदे यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम  विद्यापीठाकडून कॉम्पुटर इंजिनिअरिंग  विषयातील पीएच . डी.पदवी प्रदान करण्यात आली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील डॉ. संतोष पवार व  डॉ. सतीश गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली “डिझाईन अन इफिसिएंट शेएरेबल अँड रीचेबल मोबाइल हेल्थ सिस्टीम एक्सटेंडेड विथ डिविजन अँड रिप्लिकेशन टू एन्हान्स सिक्युरीटी ” या विषयावर संशोधन केले असून प्रा .शिंदे यांनी चार  स्कोपस रिसर्च पेपर प्रकाशित केले.त्यांच्यावर विविध स्तरातून अभजनदांचा वर्षाव करण्यात येत आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!