Tuesday, July 16, 2024
Homeक्राइमपुण्यातीन विमाननगरच्या फिनिक्स मॉलला भीषण आग..

पुण्यातीन विमाननगरच्या फिनिक्स मॉलला भीषण आग..

घटनास्थळी अग्निशमन दलाचे सहा बंब दाखल

पुणे – पुण्यातील विमान नगर भागातील फिनिक्स मॉलला शुक्रवारी दुपारी भीषण आग लागली. अग्निशमन दलाने अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही घटना दुपारी सव्वातीनच्या सुमारास घडली. आग विझवण्याचे काम सुरु असून अग्निशमन दलाच्या वतीने आज विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आगीचे कारण अद्याप समजले नाही.(Phoenix Mall)

स्वराज्य राष्ट्र
पुणे – विमाननगर येथील फिनिक्स मॉलला लागलेली भीषण आग

विमान नगर परिसरातील फिनिक्स मार्केट सिटी मॉलच्या वरच्या मजल्यावर आज दुपारी आग लागली. पाच वाजेच्या दरम्यान आग आटोक्यात आली.मॉलमध्ये बंद असलेल्या एका जुन्या रेस्टॉरंटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली होती. अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. या आगीत कुठलीही जीवितहानी नाही.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!