छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या माहिती फलकावरून संभाजी ब्रिगेडचा आक्रमक पवित्रा
पुणे - पिंपरी चिंचवडचिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरात छत्रपती संभाजी महाराजांविषयी अवमानकारक माहिती फलक लावण्यात आला असून यामध्ये छञपती संभाजी महाराजांचा वध झाला, अशी...