Thursday, September 28, 2023

क्रीडा

स्वराज्य राष्ट्र

निमा स्टेट क्रिकेट कप या स्पर्धेचे आमदार अशोक पवार व डी वाय एस पि...

कोरेगाव भीमा - सणसवाडी ( ता.शिरूर) येथील निमा स्टेट क्रिकेट कप या स्पर्धेचे आमदार अशोक पवार व डी.वाय.एस.पी.मा.यशवंत गवारी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. ९ ते १३ फेब्रुवारीपर्यंत ही स्पर्धा होणार...
स्वराज्य राष्ट्र

विभागीय स्तरावर कराटे स्पर्धेत ओंकार गव्हाणे व क्रांती पोटफोडे यांचा प्रथम क्रमांक

पुणे ग्रामीण ,पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, अहमदनगर ग्रामीण, अहमदनगर महानगरपालिका, सोलापूर ग्रामीण ,सोलापूर महानगरपालिका येथील ५०० स्पर्धकांचा समावेश होता. जिल्ह्यातून विभागावर निवड झाल्याने प्रशिक्षक व ग्रामस्थांसह नागरिकांनी ओंकार गव्हाणे व क्रांती पोटफोडे...
स्वराज्य राष्ट्र

संभाजीराव भुजबळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विज्ञान मेळाव्याचे आयोजन

प्रतिनिधी मयूर भुजबळ तळेगाव ढमढेरे - तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील समाज भूषण संभाजीराव भुजबळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय गणित दिनानिमित्त शालेय स्तरावर अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ...
स्वराज्य राष्ट्र

पुणे येथील क्रिकेट लीग स्पर्धेसाठी शायान अन्सारी याची निवड

लोणी - पुणे येथे होणाऱ्या क्रिकेट लीग स्पर्धेसाठी १४ वर्षे वयोगटातील अहमदनगर जिल्हा क्रिकेट संघातील शायान अन्सारी यांची गोलंदाजी व फलंदाजीच्या उत्कृष्ठ प्रदर्शनामुळे महाराष्ट्र असोसिएशनने घेतलेल्या क्रिकेट आंतरजिल्हा क्रिकेट लिग स्पर्धेत...
स्वराज्य राष्ट्र

वाबळेवाडी शाळेचे विद्यार्थी तालुक्यात अव्वल

गुणवत्तेबरोबर कला क्रीडा स्पर्धेतही वाबळेवाडी सरस कोरेगाव भीमा - वाबळेवाडी (ता.शिरूर)यशवंतराव चव्हाण कला क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडीने यशाची उज्वल परंपरा कायम राखत दैदीप्यमान यश संपादन असून क्रीडाशिक्षक पोपटराव दरंदले यांनी या विद्यार्थ्यांना...

संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे यांचा ‘विद्रोहीरत्न’ पुरस्काराने गौरव.

विद्रोही कृती समिती,नाशिक यांच्या वतीने बलिप्रतिपदेच्या दिवशी करण्यात आलेल्या 'बळीराजा गौरव दिन' महोत्सवात पिंपरी चिंचवड संभाजी ब्रिगेड या संघटनेचे शहराध्यक्ष सतीश काळे यांचा 'विद्रोहीरत्न' हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर...
Swarajya Rashtra

फ्रेंड्स नर्सरी प्रायमरी सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

कोरेगाव भीमा - दिनांक ३० ऑगस्ट कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथील फ्रेंड्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित फ्रेंड्स नर्सरी प्रायमरी सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ...
Swarajya Rashtra

हरियाणा येथे होणाऱ्या १५ वर्षीय राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत जाणता राजा कुस्ती केंद्राच्या ७ मल्लांची...

कोरेगाव भीमा - रोहतक ( हरीयाना ) येथे होत असलेल्या 15 वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघामध्ये जाणता राजा कुस्ती केंद्राच्या ७ कुस्तीगीरांची निवड. ...

Most Read

error: Content is protected !!