भर पावसात रंगला खेळ पैठणीचा, विजेत्या महिलांना पैठणी, सोन्याची नथ व चांदीच्या छल्याचे जिंकले बक्षीस
कोरेगाव भीमा - डिंग्रजवाडी (ता.शिरूर) येथील तिरंगा स्पोर्ट्स क्लबच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात या वर्षी मंडळाच्या माध्यमातून...