केडगाव विभागाची धाडसी कामगिरी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कोरेगाव भीमा - दिनांक १ सप्टेंबरवीजबिलाच्या थकबाकीसाठी बंद केलेल्या मीटरला बायपास करुन उच्चदाबाच्या रोहित्राला थेट मोठी केबल जोडून वीजचोरी करणाऱ्या चोराचा महावितरण केडगाव विभागाने ड्रोनच्या सहाय्याने...