मांजरी बुद्रुक प्रतिनिधी

मांजरी बुद्रुक : पाच राज्याच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला यश मिळाले. यामध्ये गोवा. उत्तराखंड. मणिपूर. उत्तर प्रदेश या राज्यात बहुमत मिळाले. असून सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याचा आनंद उत्सव भारतीय जनता पक्षाचे वतीने जिल्हा उपाध्यक्ष श्री राहुल शेवाळे यांनी शेवाळे वाडी येथे फटाके व पेढे वाटून साजरा केला .
या प्रसंगी सुनील उडतले, संजय कोद्रे, सुरेश शेवाळेराजेंद्, राजेंद्र शेवाळे, बाळासाहेब शेवाळे, राहुल कुंभारकर, विलास शेवाळे, अमोल शेवाळे, सिद्धार्थ शेवाळे, सार्थक शेवाळे, वेदांत शेवाळे, यश शेवाळे, अभिनव शेवाळे, सुजल हाके, अभिनव शेवाळे, आयुष जगताप उपस्थित होते.